Daily Updates

लोकांसाठी काम, लोकांसाठी विकास

शेती, शिक्षण, आरोग्य आणि विकासासाठी वचनबद्ध

आरोग्यसेवा सुलभ आणि सर्वांना उपलब्ध | शेती क्षेत्रात नव्या संधी

विकासकामे

सन २०२४-२०२५ मंजुर कामे विकासकामे
क्रमांक कामाचे नाव मंजुर रक्कम
टि-६, ५०५४ योजनेंतर्गत रस्ते सुधारणा व पुल बांधणे 427
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत रस्ते 60
मुलभूत २५१५ योजनेंतर्गत दिंडोरी-पेठ मतदार संघात विकासकामे 6
३०५४, २७२२ योजनेंतर्गत रस्ते सुधारणा व पुल बांधणे 20
उपजिल्हा रुग्णालय दिंडोरी 75
दिंडोरी पेठ मतदार संघ महावितरण सबस्टेशनसाठी 74.92
विविध ग्रामपंचायत कार्यालय बांधणे 2
नाबार्ड योजनेंतर्गत विकासकामे 10
दिंडोरी येथे कृषी भवन बांधणे 10
१० वणी पोलिस स्टेशन इमारतसाठी प्रस्तावित 15
११ दिंडोरी येथे सामाजिक न्याय योजनेंतर्गत बुद्धविहार बांधणेसाठी प्रस्तावित 12
१२ देवसाने येथे २०० केव्ही वीज महावितरण स्टेशनसाठी 53.25
१३ सब रजिस्ट्रर ऑफिस दिंडोरी इमारत 3.75
१४ ९५.०५ अंतर्गत विविध विकासकामे 18
१५ जिल्हा नियोजन अंतर्गत विविध विकासकामे 20
१६ चाचडगाव उपसा जलसिंचन योजना 8
१७ ठक्कर बाप्पा योजनेंतर्गत विकासकामे 20
१८ तिर्थक्षेत्र पर्यटन 'ब' वर्ग विकासकामे 13
१९ माळेगाव पैकी उंबरपाडा आदिवासी क्रांतीवीर देवाजी राऊत स्मारक 6



सन २०२३-२०२४ मंजुर प्रगतीपथावरील कामे :
क्रमांक कामाचे नाव मंजुर रक्कम
टि-६, ५०५४ योजनेंतर्गत रस्ते सुधारणा व पुल बांधणे 322
तहसिल क्वार्टर इमारत ता. पेठ, जि. नाशिक 10
पेठ पाणी पुरवठा योजना 17
पेठ पंचायत समिती इमारत 10
पर्यटन योजनेंतर्गत दिंडोरी - पेठ मतदार संघात कामे 15
बंधारे कामे 42
मुलभूत २५१५ योजनेंतर्गत दिंडोरी पेठ मतदार संघात विकासकामे 20
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत रस्ते 40
प्रांत कार्यालय दिंडोरी इमारत 6
१० तहसिल कार्यालय दिंडोरी इमारत 5
११ पोलिस हेड क्वॉर्टर, दिंडोरी 19.28
१२ पोलिस स्टेशन दिंडोरी इमारत 4.5
१३ शासकीय विश्रामगृह दिंडोरी इमारत 6
१४ शासकीय विश्रामगृह वणी इमारत 4
१५ सामाजिक न्याय योजनेंतर्गत विविध विकासकामे 5
१६ अल्पसंख्याक योजनेंतर्गत विविध विकासकामे 5
१७ वळण योजनेसाठी आंबाड, हट्टीपाडा, चिमणपाडा, जोरण 60
१८ आदिवासी आश्रमशाळा नवीन इमारत 98
१९ ०३-०४ योजनेंतर्गत रस्ते सुधारणा करणे व पुल बांधणे 75
२० ३०५४, २७२२ योजनेंतर्गत रस्ते सुधारणा व पुल बांधणे 48
२१ दिंडोरी बसस्थानक 10
२२ ग्रामपंचायत कार्यालय बांधणे 2
२३ दिंडोरी व पेठ नगरपंचायत विकासनिधी 15
२४ करंजी पर्यटन विकासनिधी 5
२५ दिंडोरी येथील रामेश्वरी मंदिर, धामणनदी पर्यटन विकास 5
२६ प्राथमिक आरोग्य केंद्र (निगडोळ, वरखेडा, पांडाणे, करंजवण) 20



ठक्कर बाप्पा आदिवासी उपयोजना कामाची माहिती तालुका- दिंडोरी
अ. क्र कामाचे नाव मंजुर रक्कम
1 आंबे दिडोरी येथे हायमास्ट बसविणे ४.१९
2 आशेवाडी (रामशेज मराई माता मंदिर येथे सौरपथदीप बसविणे २.९९
3 आशेवाडी (रामशेज कथार वस्ती येथे सौरपथदीप बसविणे २.९९
4 ओझे आदिवासी वस्तीत पथदीप बसविणे ५.००
5 कोकणगांव खुर्द येथे हायमास्ट बसविणे ४.९९
6 कोकणगांव खुर्द येथे सभामंडप बांधकाम करणे १०.००
7 कोऱ्हाटे (बरडेवस्ती) येथे पथदीप बसविणे ५.००
8 खेडले सभामंडप बांधकाम करणे १२.००
9 गोडोळे येथे हायमास्ट बसविणे ४.९९
10 चारोसे समाजमंदिर बांधणे १९.९७
11 चारोसे (ग्रामपंचायत जवळ) सौरपथदीप बसविणे २.९९
12 झार्ली येथे हायमास्ट बसविणे ४.९९
13 तुंगलदरा (बोडकेनगर, येथे सौरपथदीप बसविणे २.९९
14 तुंगलदरा (आशेवाडी) आदि वस्तीत सौरपथदीप बसवणे ३.००
15 दहिवी येथे सभामंडप बांधकाम करणे ७.७२
16 देहरेवाडी आदिवासी वस्तीत भूमिगत गटार बांधणे ९.५०
17 धोडाळपाडा आदिवासी वस्तीत सौरपथदीप बसविणे ३.००
18 धोडाळपाडा उपीळपाडा स्मशानभूमी येथे सौरपथदीप बसविणे ३.००
19 नाळेगांव येथे सामाजिक सभागृह बांधणे ९.६६
20 निळवंडी आदिवासी वस्तीत भूमिगत गटार बांधणे १०.००
21 निळवंडी आदिवासी वस्तीत घाट बांधणे ७.५०
22 पळसविहिर येथे सौरपथदिप बसविणे २.५०
23 पालखेड भूमिगत गटार बांधणे ६.२५
24 पिपज येथे हायमास्ट बसविणे ४.९९
25 पिप्री अंचला येथे हायमास्ट बसविणे ४.९९
26 पिप्री अंचला येथे सौरपथदिप बसविणे ३.००
27 फोफळेवाडे येथे पथदिप बसविणे १.२५
28 फोफशी मदिरालगत सौरपथदिप बसविणे २.९९
29 फोफशी येथे पथदिप बसविणे ५.००
30 बाडगीचापाडा येथे पथदिप बसविणे ५.००
31 भनवड येथे सभामंडप बांधकाम करणे ९.९९
32 मानोरी कृष्णमंदिर येथे सभामंडप बांधणे १२.००
33 महाजे गवळीपाडा येथे पथदिप बसविणे २.०६
34 साद्राळे येथे आदिवासी वस्तीत पथदिप बसविणे ५.००
35 माळेगांव चौधरी वस्ती येथे सौरपथदिप बसविणे ३.००
36 माळेगांव काजी आदिवासी वस्तीस पिण्याच्या पाण्याची टाकी बांधणे ९.६६
37 मोखनळ (शुगारपाडा) येथे स्मशानभुमी शेड बांधणे १०.००
38 राजापूर आदिवासी वस्तीत पथदिप बसविणे ५.००
39 रासेगांव आदिवासी वस्तीत भूमिगत गटार बांधणे ८.७५
40 लेखडेवाडी (कोळीवाडा) आदिवासी वस्तीत पथदिप बसविणे ५.००
41 वनारवाडी येथे पथदिप बसविणे ५.००
42 वरवंडी येथे हायमास्ट बसविणे ४.९९
43 वाघड एलईडी हायमास्ट बसविणे ४.९९
44 वाघाड आदिवासी वस्तीतस पथदिप बसविणे ५.००
45 शिवनई येथे हायमास्ट बसविणे ४.९९
46 हातनोरे आदिवासी वस्तीतस मंगल कार्यालय बांधणे १२.५०
47 खडकसुकेणे आदिवासी वस्तीतस सामाजिक सभागृह बांधणे ७.५०
48 वाघलुद दहेगांव आदिवासी वस्तीतस स्ट्रेट लाईट बसविणे ६.००
49 दहेगांव आदिवासी वस्तीतस स्ट्रेट लाईट बसविणे ६.००
50 विळवंडी आदिवासी वस्तीस हायमास्ट बसविणे ६.२५
51 जुने धागुर आदिवासी वस्तीस हायमास्ट बसविणे ६.००
52 चंडिकापूर येथे सामाजिक सभागृह बांधणे १०.००
53 जांबटके येथे सामाजिक सभागृह बांधणे १२.५०
54 पिपळगांव केतकी येथे सामाजिक सभागृह बांधणे १०.००
55 उमराळे खु येथे सामाजिक सभागृह बांधणे १२.५०
56 चाचडगांव येथे मंगल कार्यालय बांधणे ९.९९
57 देहेरे येथे सामाजिक सभागृह बांधणे १०.००
58 गणोरवाडी (गणेशगांव) येथे सामाजिक सभागृह बांधणे ७.५०
59 करंजवण येथे भूमिगत गटार बांधणे ११.३५
60 ओझे भूमिगत गटार बांधणे १२.५०
61 कुर्णेली (पूर्व गांव) भूमिगत गटार बांधणे ९.९९
62 गोडेगांव शौचालय युनिट बांधकाम करणे ४.८३
63 तळेगांव दिडोरी येथे सभामंडप बांधणे १२.५०
64 खोरीपाडा (हस्तेदुमला) येथे सभामंडप बांधणे ७.००
65 कादवा म्हाळुंगी भूमिगत गटार बांधणे १२.५०
66 मावडी भूमिगत गटार बांधणे १०.५०
67 जोरण येथे सभामंडप बांधणे ७.५०
68 जोपुळ येथे भूमिगत गटार बांधणे १२.५०
69 तिल्लोळी येथे भूमिगत गटार बांधणे १२.५०
70 पिपळणारे येथे भूमिगत गटार बांधणे १२.५०
71 कोकणगांव बु येथे भूमिगत गटार बांधणे १२.५०
72 जऊळके दिडोरी येथे भूमिगत गटार बांधणे १२.५०
73 खतवड येथे भूमिगत गटार बांधणे ७.५०
74 अक्राळे येथे भूमिगत गटार बांधणे ७.५०
75 वाघाड येथे मंगल कार्यालय बांधणे १२.५०
76 कोकणगांव खु येथे भूमिगत गटार बांधणे १०.०१
77 आंबे दिडोरी येथे भूमिगत गटार बांधणे १२.५०
78 वनारवाडी येथे भूमिगत गटार बांधणे २.५०
79 वरवंडी येथे भूमिगत गटार बांधणे २.३१
80 चिचखेड येथे भूमिगत गटार बांधणे ४.९९
81 पिप्रज येथे भूमिगत गटार बांधणे १२.५०
82 देवपाडा गाव येथे भूमिगत गटार बांधणे १२.५०
83 लोखंडेवाडी येथे भूमिगत गटार बांधणे २.५०
84 हातनोरे येथे आदिवासी वस्तीत संरक्षण भिंत बांधणे १०.००
85 कवडासर (चिमणपाडा) येथे भूमिगत गटार बांधणे १२.५०
86 संगमनेर येथे मंगल कार्यालय बांधणे १२.९०
87 पुणेगांव (गावठा) येथे सभामंडप बांधणे १०.९०
88 पिपळगाव धुम येथे भूमिगत गटार बांधणे ९.९९
89 गवळवाडी येथे भूमिगत गटार बांधणे ४.५०
90 पाडे येथे सामाजिक सभागृह बांधणे १०.००
91 खेडगांव येथे भूमिगत गटार बांधणे १०.००
92 टेटमाळ येथे सभामंडप बांधणे ७.५०
93 आंबेवणी येथे भूमिगत गटार बांधणे ११.२७
94 बाबापुर येथे मंगल कार्यालय बांधणे १०.००
95 देवठाण येथे वाचनालय इमारत बांधणे १२.४९
96 उमराळे खु. येथे भूमिगत गटार बांधकाम करणे १२.५०
97 मडकीजांब (कोळीवाडा व मिठवाडी) येथे भूमिगत गटार १०.०१
98 माळेदुमाला येथे भूमिगत गटार बांधणे १०.००
99 पांडाणे येथे भूमिगत गटार बांधणे १०.००
100 गोलदरी (अहिवंतवाडी) सभामंडप बांधणे ७.५०